रेशन कार्ड हरवले ? चिंता नको,आता मोबाईल मधून काढा रेशन कार्ड.तेही १ मिनटात.

 

रेशन कार्ड हरवले ? चिंता नको,आता मोबाईल मधून काढा रेशन कार्ड.तेही १ मिनटात.  






रेशन कार्ड :
नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखामध्ये पाहणार आहोत की, जर आपले रेशन कार्ड हरवले असेल किंवा खराब झाले असेल. तर आपले रेशन कार्ड कसे डाउनलोड करायचे. ते पुढील प्रमाणे.


रेशन कार्ड हे आपले महत्त्वाचे डॉक्युमेंट झाले आहे. त्याशिवाय आपल्याल रेशन दुकानांमध्ये सरकार कडून येणारे रेशन आपण घेऊ शकत नाही. हरवलेले रेशन कार्ड आपण आपल्या मोबाईल वरून डाऊनलोड करू शकतो. आणि आपण त्याची प्रिंट काढू शकता. प्रिंट ही काही मिनिटांमध्ये मिळू शकते आहे. त्यासाठी तुम्हाला शिधापत्रिकावरील १२ अंकी क्रमांक हा अवश्य लागतो.
त्याशिवाय शिधापत्रिका आपण काडू शकत नाही.


या पद्धतीने काढा ऑनलाईन प्रिंट.


प्रिंट काढण्यासाठी आपल्या मोबाईलच्या ब्राउझर मध्ये किंवा कॉम्प्युटर मध्ये mahafood.gov.in वेब साईट ओपन करा. किंवा
खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

Tags