आपल्या मोबाईलची चार्जिंग 100 टक्के झाली असेल तरी, आपण चार्जिंग सुरूच ठेवतो…? काय होईल परिणाम जाणून घ्या.

 

आपल्या मोबाईलची चार्जिंग 100 टक्के झाली असेल तरी, आपण चार्जिंग सुरूच ठेवतो...? काय होईल परिणाम जाणून घ्या.


आपण झोपताना मोबाईल रात्रभर चार्जिंगला लावून ठेवतो. आणि 100 टक्के मोबाईल चार्जिंग झाल्यावर काय होत असेल ?







मोबाइल चार्जिंग: मोबाइल हा एक आपली जीवनावश्यक वस्तू झाली आहे.प्रत्येक लहान मोठ्या कामामध्ये मोबाईलचा वापर आपण करतो.त्यामुळं आपले अवगड असलेले काम सोपे होते. परंतु काही वेळा बरेच लोक मोबाइल रात्रभर चार्जिंगला लावून ठेवत असतात आणि तसेच झोपी जात असतात.




रात्री मोबाइल चार्ज करणे.

काही लोकांना रात्री मोबाईल फोन चार्ज करणे, सोपे आणि सोयीस्कर वाटते. त्यामुळे आपला मोबाईल पूर्ण रात्र चार्ज होतो.आणि मग तो दिवभर वापरत असतात.आपण साधारण पणे 6 ते 7 तास झोपतो आणि आपला मोबाईल चार्ज होण्यासाठी इतका वेळ लागत नाही. जर बराच वेळ फोन चार्ज झाला तर काय फोन वर परिणाम होईल ?




मोबाईल फोन 100% चार्ज झाला तर काय होईल.

मोबाईल कंपनी फोन बनवताना त्यामध्ये त्या फोनची चार्जिंग सर्किट आशी बनवतात की, जेणे करून मोबाईल फोन 100% चार्ज झाला. तर मोबाईल चार्ज होणे ऑटोमॅटिक थांबवते. जेणे करून आपल्या फोनला कोणताही धोका होत नाही. आणि पुन्हा मोबाईलची बॅटरी 90% च्या जवळ आल्यावर पुन्हा मोबाईल चार्ज करते.
Tags