रेशन कार्ड : तुम्हाला महिन्याला किती रेशन येते? आता आपल्या मोबाईल वर पहा.
2) ही वेबसाईट उघडल्यावर उजव्या बाजुला ऑनलाईन सेवा या बॉक्स मध्ये ऑनलाईन रास्तभाव दुकाने असा ऑप्शन दिसेल. या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्या नंतर AePDS - सर्व जिल्हे या ऑप्शन वर क्लिक करायचं आहे.
3) यानंतर तुमच्या समोर एक नवीन पेज ओपन होईल.
या पेजवर डाव्या बाजूला RC Details या ऑप्शन वर क्लिक करा.
4) त्यानंतर तेथे महिना, वर्ष आणि महिना, वर्ष आणि 12 अंकी RC no. टाकून submit या ऑप्शन वर क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला किती रेशन मिळते ही माहिती मिळेल.