Business idea : फक्त 80 हजारांमध्ये सुरू करा व्यवसाय दर महिन्याला होणार 2.50 लाखांची कमाई.

  

 Business idea : फक्त 80 हजारांमध्ये सुरू करा व्यवसाय दर महिन्याला होणार 2.50 लाखांची कमाई.







Business idea : 2023 या वर्षात नवीन व्यवसाय सुरू करायचा असेल तर आम्ही तुम्हाला एक जबरदस्त
व्यवसायबद्दल सांगणार आहोत.
या व्यवसायाने तुम्ही दर महिन्याला 2 लाख ते 2.50 लाखापर्यंत पैसे कमवू शकता. तुम्हाला हा व्यवसाय सुरू करण्यासाठी फक्त 80 हजार रुपये खर्च येणार आहे. मग जाणून घेऊया. तुम्हाला आम्ही आज या व्यवसायाबद्दल सांगणार आहोत. ज्याची संपूर्ण वर्षभर मागणी असते. आणि ही एक अशी वस्तू आहे. ही कोणत्याही वयोगटातील लोकांना आवडत असते. चला मग माहिती करून घेऊया या व्यवसायाबद्दल ची अधिक माहिती.


मुरंबा, जॅम, जेली बनविण्याचा सुरु करू शकता व्यवसाय

मुरंबा,जॅम,जेली हा पदार्थ बनवण्याचा हा व्यवसाय आहे.मुरंबा, जॅम, जेली बनविण्यासाठी शुद्ध फळे हे महत्वाचे घटक लागतात.जॅम, जेलीची चव फळांपासून येत असते. साखर आणि पेक्ट्टीन त्यामध्ये मिसळून फळांसह जाम जेली तयार केले जाते. कोणीही ते घरी बसून सहज तयार करू शकतो. आणि मोकळ्या वेळेत हे काम करू शकतो. हा एक चांगला व्यवसाय आहे. त्यामुळे अनेकांना घरी बसून रोजगारही मिळत आहे.

या व्यवसायात किती कमाई होईल

या व्यवसायामधून दर वर्षी 215 क्विंटल मुरंबा जाम जेली यांचे उत्पन्न होईल. रु. 2500 प्रतिक्विंटल प्रमाणे मार्केटमध्ये विक्री होते. आणि याचे पैसे खूप मिळत असतात.