सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखाना कर्मचाऱ्यांची या वर्षीची दिपवली गोड झाली.
थकीत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारी कारखान्याचे चेअरमन कल्याण काळे साहेब, व्हा चेअरमन भारत नाना कोळेकर व संचालक मंडळ यांनी एकरकमी रक्कम देऊन कामगारांची देणे देऊ केली. त्यामुळे कर्मचारी वर्गातून आनंदाची वातावरण निर्मित झाले आहे. त्यामुळे कर्मचारी पगार थकीत होते दिपवाळी यावर्षी कर्मचाऱ्यांची गोड व्हावी म्हणून कारखान्याची चेअरमन कल्याणराव काळे यांनी कर्मचारी यांची एक रकमे रक्कम देऊन देवू केले. कर्मचारी यांनी चेअरमन कल्याणराव काळे साहेब, भारत नाना कोळेकर व संचालक मंडळ यांचे आभार मानले