गंगाई शिक्षण प्रसारक मंडळ पंढरपुर शिक्षण संस्था संचलित गोपाळकृष्ण विद्यामंदिर च्या सचिवा कु. शोभा वासुदेव बडवे यांचे 15 ऑगस्ट रोजी रात्री अल्पशा आजाराने निधन झाले.
क्षणोक्षणी आमच्या मनी तुमचीच आहे आठवण.
हीच आमच्या जीवनातील अनमोल अशी साठवण.
गोपाळ कृष्ण विद्यामंदिर येथे आजसंस्थेच्या उपाध्यक्षा श्रीमती चंदाताई तिवाडी यांच्या उपस्थित कु. शोभा बडवे यांना सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्याकडून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
शोकाकुल –
गंगाई शिक्षण प्रसारक मंडळ, पंढरपुर सर्व पदाधिकारी.
गोपाळकृष्ण विद्यामंदिर गोपाळपूर चे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी.