पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील 22 गावे व मोहोळ मतदारसंघातील 17 गावातील भगीरथ भालके समर्थकांची आडवा बैठक संपन्न.
डॉक्टर प्रणिती भगीरथ भालके यांच्या नावाला नगराध्यक्ष पदासाठी यांच्या नावाला पसंती. विठ्ठल परिवार एकत्र होत असेल तर आम्हाला काही अडचण नाही पण प्रणिती भगीरथ भालके यांना नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार म्हणून घोषित करावे तरच विठ्ठल परिवारास आपण एकत्र जाऊ अशी सर्व कार्यकर्त्यांनी इच्छा व्यक्त केली.
भालकेंची नाळ जनतेशी जोडलेली आहे…..!
पंढरपूर मंगळवेढा विधानसभा निवडणुकी वेळी प्रणिती भालके यांचा जनसंपर्क वाढल्यामुळे व विधानसभा निवडणुकीत पंढरपूर शहरातून भागीरथ भालके यांना मिळालेल्या लीड मुळे नक्कीच त्याचा फायदा पंढरपूर नगरपालिका निवडणुकीत होईल अशी अशा सर्व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
या बैठकी साठी पंढरपूर तालुका व मंगळवेढा तालुक्यातील सर्व भालके समर्थक उपस्थित होते.