आपल्या केवळ ४० वर्षांच्या काळात एकही लढाई न हारता छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानून त्यांनी स्थापिलेल्या स्वराज्याचे मराठा साम्राज्यात रुपांतर करून मराठेशाहीची पताका अभिमानाने उंचावणाऱ्या
शहामणपनाह् , प्रताप सुर्य, अजिंक्य योद्धा, थोरले बाजीराव पेशवे यांना जयंतीनिमित्त lok न्युज काढून मानाचा मुजरा 🚩🇮🇳